🔥 Trending Now

📰
#1

TV9 Marathi

New Delhi | आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत

2 days ago

2

TV9 Marathi

‘या’ लाल फळाचे रोज एक कप ज्यूस प्यायल्याने त्वचा होईल गुलाबी, जाणून घ्या त्याचे फायदे

2 days ago

3

TV9 Marathi

‘या’ स्वस्त किमतीत बीएसएनएलचा 365 दिवसाचा वैधता असलेला प्लॅन, दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

2 days ago

4

TV9 Marathi

एका कुलपाने घेतला 21 जणांचा जीव, दिसेल त्या दिशेने पळत सुटले, दिल्लीच्या भयानक आगीत विदेशी पर्यटकांचाही मृत्यू

2 days ago

5

TV9 Marathi

हैराण करणारी बातमी! मित्र मित्र म्हणत अमेरिकेचा भारताला पुन्हा दणका, थेट 60…

2 days ago

6

TV9 Marathi

नसीब मे होगा तो उचलकर आयेगा, नही तो… गुलाबरावांची पुन्हा खदखद बाहेर, शायरीतून सूचक विधान काय?

2 days ago

7

TV9 Marathi

Mahayuti Press | महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय?

2 days ago

TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

DC vs PBKS Live Streaming : दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान, सहाव्या विजयापासून रोखणार? सामना किती वाजता?

Delhi Capitals vs Punjab Kings IPL 2026 Live Scorecard : पंजाब किंग्स 19 व्या मोसमातील एकमेव अजिंक्य टीम आहे. त्यामुळे दिल्लीसमोर शनिवारी पंजाबची विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे.

42 days ago
RCB vs GT : साई सुदर्शनची ऐतिहासिक कामगिरी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड उद्धवस्त
TMTV9 Marathi

RCB vs GT : साई सुदर्शनची ऐतिहासिक कामगिरी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड उद्धवस्त

Sai Sudharsan Broke Chris Gayle Record : साई सुदर्शन याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 24 एप्रिलला शतक ठोकलं. साईने यादरम्यान स्पर्धेच्या इतिहासातील मोठा विक्रम मोडीत काढला.

42 days ago
MANo image
MAmarathi.abplive.com

धक्कादायक! चुकीच्या दिशेन गाडी चालवली म्हणन विचारला जाब, कुर्ल्यात तरुणावर हल्ला, गुन्हा दाखल

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होतील चुटुकीसरशी

तुमच्या स्मार्टफोन आता अनेक गरजेच्या कामांचा सर्वात मोठा आधार बनला आहे. ओळख सिद्ध करणे असो, पैसे पाठवणे किंवा महत्वाचे दस्तावेज सांभाळणे असो सर्व काही मोबाईल ॲपद्वारे सहज होत आहे. सरकारने देखील असे ॲप लाँच केले आहेत. ...

42 days ago
MANo image
MAmarathi.abplive.com

RCB vs GT IPL 2026 : गुजरातचा 'सुदर्शन' वार ठरला निष्फळ! विराटने दाखवला इंगा, गुजरातचा सलग दुसरा पराभव; चिन्नास्वामीवर आरसीबीचा शेवट गोड

गुजरातचा 'सुदर्शन' वार ठरला निष्फळ! विराटने दाखवला इंगा, गुजरातचा सलग दुसरा पराभव; चिन्नास्वामीवर आरसीबीचा शेवट गोड

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

RCB vs GT : विराटचा झंझावात, आरसीबीचं विजयी अर्धशतक, गुजरातचा 5 विकेट्सने धुव्वा

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Match Result, IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गुजरातला पराभूत करत 19 व्या मोसमातील आपल्या घरच्या मैदानातील शेवट विजयाने केला आहे. आरसीबीचा हा होम ग्राउंडमधील 50 वा विजय ...

42 days ago
MANo image
MAmarathi.abplive.com

Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएम ॲप वापरणाऱ्यांवर काय परिणाम होणार?

पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएम ॲप वापरणाऱ्यांवर काय परिणाम होणार?

42 days ago
MANo image
MAmarathi.abplive.com

मोठी बातमी, राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांचे बेमुदत संप आंदोलन संस्थगित, सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचा निर्णय़

मोठी बातमी, राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांचे बेमुदत संप आंदोलन संस्थगित, समन्वय समितीची घोषणा

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

मोठी बातमी! पुण्यात गोळीबाराचा थरार! 3-4 जण सलूनमध्ये शिरले अन्… वारजे परिसर हादरला

Pune Crime : आज सायकांळी 8 च्या सुमारात पुण्यात गोळीबाराचा थरार पहायला मिळाला. वारजे परिसरातील एका सलूनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

इराणशी घमासान सुरु असताना इस्रायलच्या पंतप्रधानांना कॅन्सरचे निदान, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर

इस्रायलच्या पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्वत:च्या तब्येती संदर्भात मोठा खुलासा केला आहे. एकीकडे इराणशी युद्ध सुरु असताना नेतान्याहू यांनी आपण कॅन्सरलाही सामोरे जावे लागल्याचे म्हटले आहे.

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

IPL 2026: गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा नकोसा विक्रम, शतकांच्या बाबतीत असं घडलं

आयपीएल 2026 स्पर्धेतील 34वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने 205 धावांची खेळी केली. पण आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद झाली. काय ते जाणून घ्या

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

RCB vs GT : आरसीबीसमोर 206 रन्सचं टार्गेट, गुजरात गतविजेत्यांना चिन्नास्वामीत विजयी अर्धशतकापासून रोखणार?

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans 1st Innings : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुजरात टायटन्स विरुद्ध जिंकायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 10.30 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

आयपीएल 2026 स्पर्धेत आणखी एका शतकाची नोंद, साई सुदर्शनने आरसीबीविरुद्ध रचला विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेत धडाधड शतकांचा वर्षाव होताना दिसत आहे. स्पर्धा मध्यात आली असताना आणखी एक शतक नोंदवलं गेलं आहे. गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने शतकी खेळी करत विक्रम नोंदवला आहे. चला जाणून घेऊयात..

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

Paytm पेमेंट्स बँकेला मोठा धक्का, RBI कडून परवाना रद्द; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Paytm Payments Bank : RBI ने आज मोठा निर्णय घेत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आता ही बँक नवीन किंवा विद्यमान ग्राहकांना नियमित बँकिंग सेवा देऊ शकणार नाही.

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

Oil Crisis : मध्य पूर्वेतील कच्चे तेल मिळणे बंद झाले, तर भारताकडे काय पर्याय ?

मध्य पूर्वेतील संघर्ष आणि तणावाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर झाला आहे. या दरम्यान, जर युद्ध लांबले आणि होर्मुझ स्ट्रेट संपूर्णपणे बंद पडली तर भारत यातून मार्ग कसा काढणार ?

42 days ago
MANo image
MAmarathi.abplive.com

पाण्याचं कॅन भरायला गेलेल्या बाप-लेकाचा दुर्दैवी अंत; ST बसच्या धडकेत दोन ठार, शेकडो नागरिक जमले

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

IPL 2026: 5 कर्णधार आपल्याच टीमसाठी डोकेदुखी, हार्दिकचा कितवा नंबर?

IPL 2026 Captains : कर्णधार आपल्या टीमचा प्रमुख असतो. टीमच्या चांगल्या आणि वाईट कामगिरीसाठी कर्णधारच जबाबदार असतो. कर्णधाराकडून नेतृत्वासह वैयक्तिक कामगिरीही अपेक्षित असते. मात्र या 19 व्या मोसमात 5 कर्णधारांना काही व...

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

RR vs SRH : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा भिडणार, आतापर्यंत कशी आहे आकडेवारी

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात दुसऱ्यांदा द्वंद्व पाहायला मिळणार आहे. या आधीच्या सामन्यात आणि आयपीएल इतिहासात कोणाची बाजू भक्कम होती ते जाणून घेऊयात...

42 days ago
TMNo image
TMTV9 Marathi- Marathi News, Marathi Samachar (समाचार), मराठी न्यूज़

आम आदमी पक्षातील फुटीनंतर अण्णा हजारे संतापले, थेट नव्या कायद्याची मागणी; नेमकं काय म्हणाले?

Anna Hajare : आपच्या 7 राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे. अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या राजकीय घडामोडीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

42 days ago
MANo image
MAmarathi.abplive.com

Paytm Payments Bank: आरबीआयची मोठी कारवाई, पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द, नेमकं कारण काय?

42 days ago
PrevPage 33 of 87Next